गडचिरोली वनविभागाच्या नियोजनशून्यतेमुळे उद्यानाची लागली “वाट”

  लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली वन विभागाच्या सेमाना परिसरात वनउद्यान असून लगतच प्रसिद्ध हनुमान मंदिर असल्याने पर्यटकांसोबत भाविकाची गर्दी दिसून येते. मात्र वन विभागाच्या दुर्लक्षतेमुळे उद्यानाकडे येणाऱ्या पर्यटकांनमध्ये हिरमोड पाहायला मिळत आहे.. गडचिरोली : गडचिरोली शहरापासून अगदी तीन किमी अंतरावर प्रसिद्ध सेमाना देवस्थान परिसर असून या ठिकाणी भली मोठी हनुमानाची मूर्ती आलेल्या भाविकांचे लक्ष वेधून … Continue reading गडचिरोली वनविभागाच्या नियोजनशून्यतेमुळे उद्यानाची लागली “वाट”