VIDEO: वसई विरार शहर महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाची पाईपलाईन फुटली.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वसई ११ जुलै :- वसई विरार शहर महानगरपालिकेस पाणी पुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाच्या जुन्या योजनेची पाईपलाईन फुटली. आज सकाळी५:३० वाजता मुंबई अहमदाबाद महामार्ग लगत ढेकाळे आणि वाघोबा खिंडीदरम्यान ही पाईप लाईन फुटली आहे. त्यामुळे दुरुस्ती चे काम सुरू करण्यात आले असून पावसाची संततधार आणी लिकेज झालेले ठिकाण जंगल पट्यात असल्याने दुरुस्ती साठी … Continue reading VIDEO: वसई विरार शहर महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाची पाईपलाईन फुटली.