गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली करीता उक्त कायदयानूसार सुरु असलेली भुसंपादनाची प्रक्रिया रद्द.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, दि. १७ ऑगस्ट :-  कुलसचिव गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांचे करीता मौजा-अडपल्ली ता.जि.गडचिरोली येथील क्षेत्र 64.80 हे.आर.खाजगी जमिन भुमि संपादन पुनर्वसन व पुर्नवसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 च्या कायदयानुसार भुसंपादन करण्याबाबतची कार्यवाही विशेष भुसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी,गडचिरोली यांच्या कार्यालयात सुरु आहे. जिल्हाधिकारी ,गडचिरोली यांनी गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली … Continue reading गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली करीता उक्त कायदयानूसार सुरु असलेली भुसंपादनाची प्रक्रिया रद्द.