धानाला साडेतीन हजार हमीभाव न मिळाल्यास खरेदी केंद्र बंद पाडणार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : वाढत्या महागाई आणि नैसर्गिक आपत्तीमुळे धान शेती प्रचंड अडचणीत सापडलेली असतांनाही राज्य शासन व केंद्र सरकार योग्य हमीभाव वाढीकडे कानाडोळा करीत असल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आक्रमक भूमिका घेत धानाला साडेतीन हजार रुपये हमीभाव दिल्याशिवाय जिल्ह्यातील एकही शासकीय धान खरेदी केंद्र सुरु होवू देणार नाही, असा इशारा शेतकरी कामगार पक्ष … Continue reading धानाला साडेतीन हजार हमीभाव न मिळाल्यास खरेदी केंद्र बंद पाडणार