धारावीच्या पुनर्विकासाचा १८ वर्षे रखडलेला प्रकल्प अखेर मार्गी लागणार !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 21, सप्टेंबर :-  आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेला धारावी विभाग पुनर्विकासाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकणार आहे. धारावीच्या पुनर्विकासाचा निर्णय २०१४ मध्ये झाला होता. त्यावेळी धारावी विकास प्राधिकरणाची देखील स्थापना झाली होती. परन्तु कोट्यवधी रुपये खर्चून प्रकल्पाचे काम पुढे न सरकल्याने धारावीकराना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. हा प्रकल्प राबविण्यासाठी सरकार गंभीर … Continue reading धारावीच्या पुनर्विकासाचा १८ वर्षे रखडलेला प्रकल्प अखेर मार्गी लागणार !