एकतर मानधनवाढ तात्काळ लागू करा किंवा आम्हाला आत्महत्येची परवानगी द्या; मानसेवी डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांकडे मागितली आत्महत्येची परवानगी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  मुंबई डेस्क, दि. ७ जुलै : एमपीएससी परीक्षा पास होऊनही नोकरी न मिळाल्याने नुकतंच पुण्यातील स्वप्नील लोणकर या तरूण मुलाने आत्महत्या केली आहे. यानंतर राज्य सरकारवर टीका करण्यात येते आहे. अशातच आता राज्यातील आदिवासी जिल्ह्यातील दुर्गम-अतिदुर्गम भागात काम करणाऱ्या मानसेवी डॉक्टरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. डॉक्टरांनी या पत्राद्वारे आत्महत्येला … Continue reading एकतर मानधनवाढ तात्काळ लागू करा किंवा आम्हाला आत्महत्येची परवानगी द्या; मानसेवी डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांकडे मागितली आत्महत्येची परवानगी