युपीएससी अध्यक्ष मनोज सोनी यांच्या राजीनामा प्रकरणाची चौकशी व्हावी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, मुंबई, 22 जुले – देशातील अधिकारी घडवणारी, त्यांची परीक्षा घेणारी संस्था म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोग. पण पूजा खेडकर प्रकरणामुळे या आयोगावर प्रश्नचिन्ह उभा राहिले आहे. पूजा खेडकर यांची नियुक्ती रद्द होण्याची प्रक्रिया सुरू असताना अचानक यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांच्या राजीनाम्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. पाच वर्ष शिल्लक असताना सोनी यांनी अचानक राजीनामा … Continue reading युपीएससी अध्यक्ष मनोज सोनी यांच्या राजीनामा प्रकरणाची चौकशी व्हावी