आठ दिवसांपूर्वी बनलेला रस्ता चक्क हातानेच उकरला जातोय!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  यवतमाळ, दि. २३ जानेवारी :  महागाव तालुक्याला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. ती संपण्याचे नाव घेताना दिसत नाही. पुन्हा एका रस्त्याची पोलखोल गावकऱ्यांनी केली आहे. दीड कोटी रुपये खर्च करून लेवा ते बारभाई तांडा या रस्त्याचे काम करण्यात आले. या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. अक्षरशा हा रस्ता हातांनी खरडून काढला तरी निघत … Continue reading आठ दिवसांपूर्वी बनलेला रस्ता चक्क हातानेच उकरला जातोय!