शाळेच्या बसला अचानक आग, मात्र विद्यार्थी बचावले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नवी मुंबई  12 सप्टेंबर :-  शाळेच्या बस ना अपघात होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी वसई पूर्वेला शाळेची एक बस कलंडल्यामुळे अपघात झाला होता. सुदैवाने त्यावेळी जीवित हानी झाली नाही. आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास नवी मुंबईतील खारघर मधील एका शाळेच्या बसने पेट घेतला. बसमधून धूर बाहेर पडत आहे, हे पाहून … Continue reading शाळेच्या बसला अचानक आग, मात्र विद्यार्थी बचावले