शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांनी पहिलीत दाखल झालेल्या नवागत विद्यार्थ्यांचे घरोघरी जाऊन केले स्वागत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी : नागेपल्ली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिल्या वर्गात प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांचे सोमवारी घरी जाऊन शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व शिक्षकवृंदानी पुष्पगुच्छ व शालेय पाठ्यपुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. शासनाने दिलेल्या आदेशानुसार आज २८ जून पासून नवीन शैक्षणिक सत्राची सुरवात करण्यात आली असली तरी कोरोनाच्या प्रकोपामुळे विद्यार्थ्यांसाठी शाळेचे दरवाजे अद्यापही … Continue reading शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांनी पहिलीत दाखल झालेल्या नवागत विद्यार्थ्यांचे घरोघरी जाऊन केले स्वागत