गोंडवाना विद्यापीठात साहित्यिक आपल्या भेटीला उपक्रमाच्या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्ष

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.२३ नोव्हेंबर : एखाद्या ओवी मधून आपलं आयुष्य बदलू शकतं. आनंद यादव यांचेअनेक साहित्य मी वाचलय. साहित्याने मला जगाकडे बघण्याची परिपक्व दृष्टी प्रदान केली. साहित्य वाचताना आपल्या आत दडलेल्या बीजांना अंकुर फुठायला लागतात. पुस्तकांनी मला घडवले. जेव्हा कुणी नसते तेव्हा हे साहित्य आपल्या सोबत असतं भाषेचा, आपल्या अस्तित्वाचा न्युनगंड असेल तर … Continue reading गोंडवाना विद्यापीठात साहित्यिक आपल्या भेटीला उपक्रमाच्या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्ष