कोरोनावरील “जितेंगे हम” लघुपट कोरोना जनजागृतीसाठी उपयोगी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, दि. २७ मे : कोरोना तपासणी व त्वरित उपचार व्हावा या करीता जनजागृतीपर “जितेंगे हम” या हिंदी लघुपटाची निर्मिती गडचिरोलीमधील युवकांनी केली आहे. या लघुपटाचे प्रकाशन आज जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी सदर लघुपट हा कोरोना तपासणी व त्वरित निदान व उपचार व्हावा या करीता सम्पूर्ण जिल्ह्यात … Continue reading कोरोनावरील “जितेंगे हम” लघुपट कोरोना जनजागृतीसाठी उपयोगी