खवले मांजराची तस्करी वनाधिकाऱ्याच्या धास्तीने रोखली

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  गडचिरोली, दि. २४ डिसेंबर : आलापल्ली येथील विर बाबुराव चौकात दुर्मीळ असलेले खवले मांजर आढळून आले असून वनाधिकाऱ्यांनी ते ताब्यात घेऊन त्यास नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.   आलापल्लीच्या जंगलातून वन्यजीवाची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती त्याअनुषंगाने वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गस्त वाढविण्यात आली. अशातच आलापल्ली येथील गजबजलेल्या चौकात एक खवले मांजर … Continue reading खवले मांजराची तस्करी वनाधिकाऱ्याच्या धास्तीने रोखली