राज्य नाटय स्पर्धेला केशवराव भोसले राज्य नाटय स्पर्धा असे नाव देण्यात येणार – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  मुंबई डेस्क, दि. २ सप्टेंबर : संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी काळाच्या पुढे जाऊन मराठी रंगभूमीला उर्जितावस्था प्राप्त करुन देण्याचे काम केले आहे. आणि त्यामुळेच राज्य नाटय स्पर्धेला केशवराव भोसले राज्य नाटय स्पर्धा असे नाव देण्यात येईल असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती शताब्दी वर्षानिमित्त आज सांस्कृतिक … Continue reading राज्य नाटय स्पर्धेला केशवराव भोसले राज्य नाटय स्पर्धा असे नाव देण्यात येणार – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख