राज्य शासन पाठीशी असून जिल्हा प्रशासनाने कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणावी- उपमुख्यमंत्री अजित पवार

तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून तिचा सामना करण्यासाठी सर्व तयारी करा – ना. राजेश टोपे. बीड जिल्हा कोविड-19 व खरीप हंगामाचा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतला आढावा; आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे, पालकमंत्री ना. धनंजय मुंडे उपस्थित. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  बीड, दि. १८ जून : राज्यात कोरोनाची दुसऱ्या लाट नियंत्रणात येत असतानाच मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्ण … Continue reading राज्य शासन पाठीशी असून जिल्हा प्रशासनाने कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणावी- उपमुख्यमंत्री अजित पवार