राज्य सरकार ओबीसी विरोधात काम करत आहे – माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर

लोकस्पर्श न्यून नेटवर्क  अकोला : राज्य सरकार ओबीसी विरोधात काम करत आहे. असा आरोप भारतीय जनता पक्षाचे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केला.  ते पक्षाच्या बैठकीसाठी अकोल्यात आले असता आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यातील सर्वात मोठा मतदार ओबीसी वर्ग आहे. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या आघाडी सरकारने तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी … Continue reading राज्य सरकार ओबीसी विरोधात काम करत आहे – माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर