अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांसाठी सर्वसाधारण कार्यपद्धती निश्चित झाल्याने राज्य उजळणार – ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त राज्य सरकार देणार विविध सवलती. धोरण अंमलबजावणी कार्यपद्धतीला दिली मंजूरी. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. २ सप्टेंबर : अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांसाठी सर्वसाधारण कार्यपद्धती निश्चित करण्याला आज ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी मंजुरी दिली. राज्यात अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प राबवू इच्छिणाऱ्या कंपन्यांना ऑनलाईन वेब पोर्टलच्या माध्यमातून अर्ज करण्याची आणि त्यांच्या अर्जावर कालबद्ध प्रक्रिया करण्याची … Continue reading अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांसाठी सर्वसाधारण कार्यपद्धती निश्चित झाल्याने राज्य उजळणार – ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत