अखेर एसटी कामगारांनी सुरू केलेल्या संपावर निघाला तोडगा; एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात ५ हजार रुपयांची वाढ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. २४ नोव्हेंबर : एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण आणि सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी एसटी कामगारांनी सुरू केलेल्या संपावर आज तोडगा निघाला आहे. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांसाठी पगारवाढीचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने पहिल्यांदाच एसटीच्या पहिल्या कॅटेगिरीतील कर्मचाऱ्यांच्या बेसिक वेतनात तब्बल ५ हजार रुपयांची वाढ केली आहे. परिवहन मंत्री … Continue reading अखेर एसटी कामगारांनी सुरू केलेल्या संपावर निघाला तोडगा; एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात ५ हजार रुपयांची वाढ