तीन वर्षांच्या सई हत्तीणीच्या पिल्याचा अचानक मृत्यू झाल्याने वनविभागाच्या वर्तुळात उडाली खळबळ.

 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली:३ ऑगस्ट, कमलापूर येथील शासकीय  हत्ती कॅम्पमध्ये आज  मंगळवारी  पहाटे तीन वर्षाच्या सई नावाच्या हत्तीणीच्या पिल्याचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर येथील वन विभागाच्या अंतर्गत येणारे  हत्ती कॅम्प राज्यात नावाजलेले आहे या ठिकाणी अनेक पर्यटक भेट देत असतात.   मागील वर्षी २९ जून ला ‘आदित्य’ नावाच्या चार वर्षीय … Continue reading तीन वर्षांच्या सई हत्तीणीच्या पिल्याचा अचानक मृत्यू झाल्याने वनविभागाच्या वर्तुळात उडाली खळबळ.