जमिन, शिक्षण व व्यवसाय आदिवासींच्या विकासाची त्रिसूत्री- अतिरिक्त जिल्हाधिकारी यांचे मत

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, अहेरी, 9 ऑगस्ट 2023 : आदिवासी समाजाने मुलांसाठी, समाजासाठी संघटित होऊन जमीन बळकवणाऱ्याकडून मिळविण्याचा प्रयत्न, शिक्षणाविषयी हक्क व कर्तव्याची जाणीव तसेच जीवनात भरीव बदल करायचा असेल तर व्यवसायाच्या पाठीमागे जाण्याचे आवाहन अहेरीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी व जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटक वैभव वाघमारे यांनी स्थानिक कन्यका परमेश्वरी देवस्थानात केले. विचार मंचावर … Continue reading जमिन, शिक्षण व व्यवसाय आदिवासींच्या विकासाची त्रिसूत्री- अतिरिक्त जिल्हाधिकारी यांचे मत