चंद्रपूर ब्रेकिंग : वीज पडून दोन मेंढपाळाचा दुदैवी मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ब्रह्मपुरी :  तालुक्यापासून 12 किमी अंतरावर असलेल्या बोरगाव बुद्रुक येथे आज गुरुवार सायंकाळी पाच च्या सुमारास शेळ्या राखणाऱ्या दोन मेंढपाळांचा वीज पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आशा कमलेश्वर मेश्राम (16) आणि सुरेश नारायण रामटेके (52) ही मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. रोजच्याप्रमाणे दोघेही मेंढपाळ शेळ्या चारायला घेऊन गेले असता आज सायंकाळी … Continue reading चंद्रपूर ब्रेकिंग : वीज पडून दोन मेंढपाळाचा दुदैवी मृत्यू