विद्यापीठ विकसित कृषि तंत्रज्ञानचा प्रसार करावा – कुलगुरू डॉ.शरद गडाख.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 06,ऑक्टोबर :- डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथील नवनियुक्त कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी कृषि महाविद्यालय तसेच कृषि विज्ञान केंद्र, व कृषि संशोधन केंद्र,गडचिरोली येथे सदिच्छा भेट दिली. भेटी दरम्यान त्यांनी कृषि विज्ञान केंद्रातील विविध प्रात्यक्षिक प्रकल्पांची पाहणी केली तसेच कृषि विज्ञान केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध विस्तार कार्यक्रमांचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे कृषी … Continue reading विद्यापीठ विकसित कृषि तंत्रज्ञानचा प्रसार करावा – कुलगुरू डॉ.शरद गडाख.