वनविभागाची परवानगी घेउन लवकरच होणार राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची सुरूवात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 21 ऑक्टोबर :-  आष्टी ते सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात वन विभागाकडून अडचणी येत असल्याने काम थंडबसत्यात होते. मात्र, वन विभागांकडून येत असलेल्या अडचणी दूर करून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. आज 21 ऑक्टोबर रोजी आलापल्ली येथील वनविभागाच्या विश्रामगृहात एक बैठक संपन्न झाली असून या बैठकीत केंद्र शासनाच्या वनविभागाचे नोडल अधिकारी … Continue reading वनविभागाची परवानगी घेउन लवकरच होणार राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची सुरूवात