..अखेर ‘त्या’ वनमजूरांना मिळाला न्याय; संतोष ताटीकोंडावार यांच्या प्रयत्नाना यश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी : कमलापूर वनपिरक्षेत्रातील रोपवाटीकेमध्ये काम करणा-या मजूरांना ३ वर्षापासून मजूरी न मिळाल्याने त्यांचेवर उपासमारीची पाळी आली होती. यासंदर्भात जनकल्याण समाजोन्नती अन्याय, भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी मुख्य वनंसरक्षक यांना निवेदनातून न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. यामुळे जागे झालेल्या वनविभाग प्रशासनाने आज, ३ जुलै संबंधित मजूरांची … Continue reading ..अखेर ‘त्या’ वनमजूरांना मिळाला न्याय; संतोष ताटीकोंडावार यांच्या प्रयत्नाना यश