राज्यात आरोग्य विभागात होणार 10 हजार 27 जागांची मेघा भरती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई,  21 ऑक्टोबर :- राज्य सरकार ने आरोग्य विभागात तब्बल 10 हजार 27 जागांची मेघा भरती करण्याची मोठी घोषणा केली आहे. या भरतीबाबतची माहित वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन ने केली आहे. आरोग्य विभागातील भरतीच्या घोषणेमुळे राज्यातील अनेक तरूणांना रोजगार मिळणार आहे. या भरतीची जाहीरात 1-7 जानेवारी 2023 दरम्यान प्रसिध्द करण्यात येणार … Continue reading राज्यात आरोग्य विभागात होणार 10 हजार 27 जागांची मेघा भरती