कोविड काळात विविध उपाययोजना करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – मंत्री विजय वडेट्टीवार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. २९  जून : राज्यामध्ये कोविड -19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन विविध उपाययोजना राबवित आहे.याच धर्तीवर मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून नागपूर व पुणे विभागाला रुपये २८ कोटी ८० लाख ९६ हजार इतका निधी मंजूर करण्यात आला असून या बाबतचा शासन निर्णय … Continue reading कोविड काळात विविध उपाययोजना करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – मंत्री विजय वडेट्टीवार