…या परिचारिकेने गमंत म्हणून काढला व्हीडीओ अन् हा व्हीडीओ समाज माध्यमावर झाला व्हायरल!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर : पोलिसांची कोरोना टेस्ट करायला आलेल्या परिचारिकेचा पोलीस ठाण्याच्या अंगणातच चित्रित केलेला व्हीडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जिवती तालुक्यातील पाटण येथील पोलीस ठाण्यात हा व्हिडीओ काढण्यात आला  आहे. ही परिचारिका या ठाण्यातील पोलिसांची कोरोना चाचणी करण्यासाठी आली होती. ती आटोपल्यावर बाहेर पडताना हा व्हीडीओ शूट करण्यात आलाय.   या … Continue reading …या परिचारिकेने गमंत म्हणून काढला व्हीडीओ अन् हा व्हीडीओ समाज माध्यमावर झाला व्हायरल!