मोरा बंदरातील गाळामुळे साडेतीन तासांसाठी ही जलसेवा बंद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 28 ऑक्टोबर :- मोरा ते मुंबई दरम्यानच्या जलसेवेत मोरा बंदरातील गाळाचा अडथळा निर्माण होऊ लागला असून शुक्रवारी सायंकाळी ५.३० नंतर साडेतीन तासांसाठी ही जलसेवा बंद राहणार असल्याचे मोरा बंदर विभागाने जाहीर केले आहे. त्यामुळे या मार्गावरील मुंबई व मोरा येथून ये जा करणारे प्रवासी व चाकरमानी यांच्या प्रवासाचा खोळंबा होत असल्याने … Continue reading मोरा बंदरातील गाळामुळे साडेतीन तासांसाठी ही जलसेवा बंद