यंदा खरीपाचे १५७ लाख हेक्टर क्षेत्रावर नियोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. २० मे : कृषी मालासाठी बाजारपेठेचे संशोधन करण गरजेचे असून केवळ पीक उत्पादनात वाढ महत्वाची नाही तर महाराष्ट्राने आधुनिक तंत्रज्ञान व उत्तम संशोधन यांच्या माध्यमातून दर्जेदार पीक उत्पादन करावे व आपला ब्रँड निर्माण करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले. यंदाची खरीप हंगामपूर्व राज्यस्तरीय बैठक मुख्यमंत्री … Continue reading यंदा खरीपाचे १५७ लाख हेक्टर क्षेत्रावर नियोजन