‘त्या’ ४ मित्रांचा नदीत बुडून मृत्यू!, सहलीचा आनंद बेतला जीवावर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील वाकी परिसरात सहलीला गेलेल्या चार मित्रांना नदी पात्रात पोहण्याचा मोह जीवावर बेतला आहे. कन्हान नदीपात्रातील खोल डोहात बुडाल्याने या ४ जणांचा मंगळवारी मृत्यू झाला. त्यापैकी एकाचा मृतदेह हाती लागला असून अन्य तिघांचा शोध घेतला जात आहे. तौफीक आशिफ खान (१६ रा. शांती नगर), प्रविण गलोरकर (१७ रा. जयभिम चौक, … Continue reading ‘त्या’ ४ मित्रांचा नदीत बुडून मृत्यू!, सहलीचा आनंद बेतला जीवावर