महिलांवर अन्याय करणाऱ्याना शिवरायांचे नाव घेण्याचा नैतीक अधिकार नाही !
भाजपा प्रदेश सदस्य, रेखाताई डोळस.
गडचिरोली दि २७ फेब्रुवारी : पुजा चव्हाण हिच्या म्रुत्युला कारनीभुत मंत्री मोकाट फिरतो, पोलीस FIR दाखल करत नाही, मुख्यमंत्री राजीनामा मंजूर करत नाही हे काय चाललेल आहे ? शिवरायांच्या महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात डॉक्टर मुलीला भर चौकात जाळून मारल्या जातो. चिमुकल्यावर अन्याय होतो, सरकारचा धाक राहिला नाही. महिलानवर अन्याय अत्याचार करण्सयारा सरकारला व मंत्र्यांना शिवरायांचा नाव घेन्याचा नैतिक अधिकार नाही. अशी टिका रेखाताई डोळस, प्रदेश सदस्या, भाजपा महिला आघाडी, महाराष्ट्रयानी केली आहे.
पुजा चव्हाण ला न्याय द्या गुन्हेगार मंत्र्यावर गुन्हा दाखल करा व मंत्रीपदावरुन हकालपट्टी करा. या शिवाय कोव्हिड-19 च्या प्रादुर्भाव सुरु असून नियमाचे पालन न करता धरने आंदोलन करण्यात आले.अश्याना कार्यवाही करण्यात यावी. यासाठी आंदोलन करून निवेदन देण्यात आले.
Comments are closed.