राष्ट्रीय महामार्गालगत शिकारीसाठी लावलेल्या विद्युत प्रवाहात अडकून ३ म्हशींचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क आलापल्ली : शिकारीसाठी लावलेल्या ११ के.व्ही. चा विद्युत प्रवाह लागून ३ म्हशी ठार झाल्या आहे. ही घटना आलापल्ली – चंद्रपूर मार्गावरील फुलसिंगनगर नजीक असलेल्या वनविकास महामंडळाच्या लाकुड डेपोच्या बाजूला राष्ट्रीय महामार्गालगत आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेत ठार झालेल्या म्हशी या मोदुमोडगु येथील मल्लेश गुरुडवार यांच्या मालकीच्या आहेत. काल दुपारच्या सुमारास … Continue reading राष्ट्रीय महामार्गालगत शिकारीसाठी लावलेल्या विद्युत प्रवाहात अडकून ३ म्हशींचा मृत्यू