मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात एक वर्षाच्या चिमुकलीसह तिघांचा मृत्यू, ४ गंभीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, डहाणू 09, जानेवारी :-  मृत्यूचा सापळा बनलेल्या मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटीजवळील श्री महालक्ष्मी मंदिराजवळील पुलावर आज दुपारी एक वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला असून, या अपघातात एकाच कुटुंबातील तीन प्रवासी ठार तर चार जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका एक वर्षीय बालिकेचा ही समावेश आहे. विशेष म्हणजे खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याची माहिती … Continue reading मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात एक वर्षाच्या चिमुकलीसह तिघांचा मृत्यू, ४ गंभीर