वाघोली येथील तीन मुलींचा वैनगंगा नदीमध्ये बुडून करून अंत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरात असलेल्या वाघोली गावांतील तीन मुलींचा वैनगंगा नदीमध्ये बुडून करून अंत झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे. या घटनेत मृत झालेल्या सोनी मूकरू शेंडे (१३) ही मुलगी विश्वशांती विद्यालय भेंडाळा येथे आठव्या वर्गात शिकत होती. समृद्धी ढिवरु शेंडे (११) ही मुलगी गावांतीलच जिल्हा परिषद शाळेत इयत्ता … Continue reading वाघोली येथील तीन मुलींचा वैनगंगा नदीमध्ये बुडून करून अंत