TICCI च्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या उद्योग उभारणीला बळकटी मिळणार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली,  21 ऑक्टोबर :-  आदिवासी उद्योजकता विकास कार्यक्रमातून आदिवासी बांधवांना मोठे उद्योजक बनण्याची संधी उपलब्ध करून दिली जात असून ट्रायबल इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज महाराष्ट्र (टिक्कीच्या) माध्यमातून आदिवासीं बांधवांच्या उद्योग उभारणीला बळकटी मिळणार असल्याचे प्रतिपादन आम. डॉ. देवराव  होळी यांनी आदिवासी उद्योगजगता विकास कार्यक्रमाच्या नागपूर येथिल कार्यक्रमात केले. अप्पर आयुक्त … Continue reading TICCI च्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या उद्योग उभारणीला बळकटी मिळणार