आमची राखी बांधून घ्या, एका बहिणीची नक्षल्यांना आर्त हाक, हिंसा सोडून संविधानिक मार्गाने आत्मसमर्पण करा,

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि,२३ ऑगस्ट : गडचिरोली म्हटल तर पहिले नक्षलवाद आठवतोच आणि कारणही तसंच आहे. मात्र या ठिकाणी रक्षाबंधनाच्या निमित्त्याने यावर्षी जन संघर्ष समितीच्या वतीनी गडचिरोली जिल्यातील अतिदुर्गम भागात असेलेल्या पोलिस बांधवानसोबत राखी उत्सव साजरा करण्यात आला आहे. राखी म्हटले की प्रत्येक भावा बहिणीचा आतुरतेेचा सण शहरात राखी चा एक आठवडा आधीच  बाजारात … Continue reading आमची राखी बांधून घ्या, एका बहिणीची नक्षल्यांना आर्त हाक, हिंसा सोडून संविधानिक मार्गाने आत्मसमर्पण करा,