…पुन्हा वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, २३ डिसेंबर :- थंडीच्या प्रमाणात वाढ झाल्याने रात्रीच्या दरम्यान शेकोटी तसेच स्वयपाकासाठी  जंगलात जडावू सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने  हल्ला करून ठार केल्याची धक्कादायक घटना पोर्ला वनपरिक्षेत्रात उघडकीस आली आहे.  ताराबाई लोनबले (६५) रा. जेप्रा असे मृत महिलेचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी १.३० वाजताच्या दरम्यान देसाईगंज वन विभागातील पोर्ला वनपरिक्षेत्रात येत … Continue reading …पुन्हा वाघाच्या हल्ल्यात महिला ठार