Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चंद्रपुरात वाघिणीचा वाहनांवर हल्ला करण्याचा प्रयत्न

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

चंद्रपुर, 9 जुलै – ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात क्षमतेपेक्षा अधिक वाघ आहेत. त्यातच आता पर्यटनाचा भार वाढत चालल्याने वाघ चक्क जंगलाबाहेर यायला लागले आहेत. ताडोबालगत चंद्रपूर-मूल राष्ट्रीय महामार्गावर तीन बछड्यासहत वाघीण रस्ता ओलांडत असताना भरधाव येणाऱ्या आणि वाघीण दिसताच थांबलेल्या वाहनांमुळे वाघीण आणि बछड्यांची ताटातूट झाली. संतप्त झालेल्या वाघिणीने या वाहनांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. वन्यजीवप्रेमींनी परिस्थिती हाताळली आणि वाघिणीला तिच्या बछड्यांना सुरक्षित नेता आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.