रेल्वेच्या धडकेने वाघिणीच्या मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली – वडसा वनविभागांतर्गत वडसा परिक्षेत्रातील उपक्षेत्र वडसा नियतक्षेत्र एकलपूर कक्ष क्रमांक ९७ (राखीव वन) मध्ये गांधीनगर गावानजीक बल्लारपूर- गोंदिया रेल्वे मार्गावर माल वाहतुक रेल्वेच्या धडकेत ४ वर्षीय वाघाचा (मादी) मृत्यु झाल्याची घटना १२ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ५.३० वाजताचे दरम्यान घडली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, क्षेत्रीय कर्मचारी, पशु वैद्यकिय अधिकारी … Continue reading रेल्वेच्या धडकेने वाघिणीच्या मृत्यू