वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात परत यावा यासाठी राजकीय इच्छाशक्ती दाखवण्याची वेळ – विरोधीपक्षनेते अजितदादा पवार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, औरंगाबाद, 15, सप्टेंबर :-  राज्यात आमचे म्हणजे महाविकास आघाडीच सरकार असताना अनेक मोठे उद्योगधंदे राज्यात येणार होते, त्यापैकी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प ही होता. महाराष्ट्रासह तेलंगणा, कर्नाटक व गुजरात या ठिकाणी कंपनीने नियोजित प्रकल्पासाठी पाहणी केली होती, यामध्ये त्यांना लागणाऱ्या जमिनीच्या १०० निकषांचा विचार करता तळेगावमध्ये टप्पा क्रमांक चारमधील जागा अंतिम करण्यात आली होती. … Continue reading वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात परत यावा यासाठी राजकीय इच्छाशक्ती दाखवण्याची वेळ – विरोधीपक्षनेते अजितदादा पवार