श्रमाप्रतिष्ठेला मूल्य देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केली स्वतः पेरणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क लातूर : सध्याला निसर्गाच्या या अवकृपेत शेती ही नुकसानीत जात असल्याने अनेक शेतकऱ्यांचे पोर शेतीपासून दूर जाताना दिसत आहे. लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी हे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दौऱ्यावर असताना त्यांना पेरणी सुरू असलेल नजरेस पडले आणि त्यांनी संबंधित मुरुड येथील शेतकरी उध्दव सव्वाशे यांच्याशी बोलून समस्या जाणून घेतल्या. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज … Continue reading श्रमाप्रतिष्ठेला मूल्य देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केली स्वतः पेरणी