समाज कल्याण विभागाच्या शाळा जिल्ह्यात अव्वल
लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली, 9 जून – गडचिरोली या दुर्गम जिल्ह्यात समाज कल्याण विभागाच्या सरकारी शाळेची गुणवत्ता जास्त रुपये फी असणाऱ्या कॉन्व्हेन्टपेक्षा भारी ठरली आहे. समाज कल्याण विभागाच्या या जिल्ह्यात 2 निवासी शाळा आहे. या दोन्ही शाळेचा निकाल 100% लागला आहे. तसेच जिल्ह्यात 7 मुला मुलींचे शासकीय वसतिगृह आहे येथील 10 वी चा 100% निकाल … Continue reading समाज कल्याण विभागाच्या शाळा जिल्ह्यात अव्वल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed