डाळ साठवणूकीबाबत केंद्राच्या कायद्याविरोधात व्यापाऱ्यांचा संताप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क लातूर : नुकतेच देशात केंद्र सरकारने साठवणूक कायद्याअंतर्गत डाळीच्या साठवणूकीबाबत आदेश जारी केला आहे. यामुळे सणासुदीला डाळीच्या दरात मोठा भडका उडण्याची भीती निर्माण झाली आहे. यावर व्यापाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘लातूर जिल्हा राज्यातील डाळ उत्पादन करणार शहर’ अशी ओळख आहे. लातुरात सोयाबीन व कडधान्य प्रक्रिया उद्योगाची संख्या लक्षणीय आहे. नुकतेच … Continue reading डाळ साठवणूकीबाबत केंद्राच्या कायद्याविरोधात व्यापाऱ्यांचा संताप