राज्यातील १२ प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदल्या …

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई : दि. २४ डिसेंबर रोजी मा. मुख्यमंत्री श्री. देवेन्द्रजी फडणविस यांनी नुकतेच महायुतीचे सरकार स्थापन होताच हिवाळी अधिवेशन संपताच मागील सरकारमधील  राज्यातील विविध विभागातील १२ आयएस (प्रशासकीय अधिकारी)  अधिका-यांच्या बदल्या केलेल्या असून श्री अविशांत पांडा यांची गडचिरोलीचे जिल्हाधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर गडचिरोलीचे जिल्हाधिकारी श्री संजय दैने  यांची आयुक्त, … Continue reading राज्यातील १२ प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदल्या …