राज्य पोलीस दलातील आठ आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 8 ऑगस्ट – राज्य पोलीस दलातील सोळा आयपीएस अधिकार्‍यांची मंगळवारी बदली झाली असताना बुधवारी पुन्हा आठ आयपीएस अधिकार्‍यांच्या बदलीचे आदेश गृहविभागाने जारी केले आहे. त्यात पुण्याचे दिगंबर प्रधान यांची मुंबईत तर ठाण्याचे विनयकुमार राठोड यांची छत्रपती संभाजीनगर येथे बदली करण्यात आली आहे. मंगळवारी गृहविभागाने सोळा पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या होत्या. या … Continue reading राज्य पोलीस दलातील आठ आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या