प्राथमिक आरोग्य केंद्रांतून कोरोनावर उपचार

राज्यातील टास्क फोर्सचा राज्यातील सर्व डॉक्टर्ससमवेत उद्या संवाद. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील करणार मार्गदर्शन. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. १५ मे : कोरोनाविरुद्धचा लढा अधिक तीव्र करताना सर्वात महत्त्वाचा घटक असलेल्या डॉक्टर्सना यात अधिकाधिक सहभागी करून घेण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करीत आहेत. गेल्या काही दिवसात त्यांनी मुंबईतील सुमारे एक हजार डॉक्टर्सशी संवाद साधला होता. … Continue reading प्राथमिक आरोग्य केंद्रांतून कोरोनावर उपचार