जेष्ट समाजसेवक अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमीत्य पोलीस चौकी आलापल्ली येथे वृक्षारोपण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  अहेरी, दि. १५ जून : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या मौजा आलापल्ली येथील पोलीस चौकीच्या प्रांगणात पद्मभुषन जेष्ट समाजसेवक तथा भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन प्रणेते अण्णा हजारे यांच्या ८४  व्या वाढदिवसानिमीत्य अहेरी प्राणहिता येथील उपविभागीय पोलीस अधिकारी अमोलजी ठाकूर, अहेरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रविण डांगे, आलापल्ली वनपरीक्षेञाचे वनपरीक्षेञाधीकारी गणेश … Continue reading जेष्ट समाजसेवक अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमीत्य पोलीस चौकी आलापल्ली येथे वृक्षारोपण