खा. अशोक नेते यांच्या हस्ते नगर परिषदेच्या परिसरात वृक्षारोपण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा खा. अशोक नेते व भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे यांच्या वाढदिवसानिमित्त नगर परिषद च्या परिसरात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी खा. अशोक नेते, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, नगराध्यक्ष योगिताताई पिपरे, जिल्हा महामंत्री तथा नगरसेवक प्रमोद पिपरे यांच्या हस्ते नगर पालिकेच्या … Continue reading खा. अशोक नेते यांच्या हस्ते नगर परिषदेच्या परिसरात वृक्षारोपण