जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बार्टीच्या वतीने वृक्षारोपण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. ५ जून : सामाजिक न्याय विभागाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे जिल्हा गडचिरोलीच्या वतीने देसाईगंज वडसा पंचायत समिती येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. सध्या सर्वत्र covid-19 चा वाढता प्रादुर्भाव, प्राणवायूची पडत असलेली कमतरता आणि वाढत असलेले वायू प्रदूषण त्यासाठी यावर एकच … Continue reading जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बार्टीच्या वतीने वृक्षारोपण