आदिवासी गोवारी समाज बांधवांचे शहीद स्मारकाला अभिवादन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नागपूर,दि,२३ नोव्हेंबर : नागपूर येथे २३ नोव्हेंबर १९९४ रोजी  हिवाळी अधिवेशना दरम्यान आपल्या मागण्यासाठी आंदोलन करीत असतांना झालेल्या चेंगराचेंगरी मध्ये ११४ आदिवासी गोवारी शहिद झालेले होते त्यांचा स्मृती दिनानिमित्य आदिवासी गोवारी युनिटी ट्रस्ट नागपूर, आदिवासी गोवारी समाज संघटन महाराष्ट्र तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने त्यांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नागपूरचे … Continue reading आदिवासी गोवारी समाज बांधवांचे शहीद स्मारकाला अभिवादन